इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनतर्फे द पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२०ची घोषणा

इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनतर्फे द पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२०ची घोषणा

इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनतर्फे द पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२०ची घोषणा

महत्वाची वैशिष्ट्ये:

·         द पल्सेस कॉन्क्लेव्हचे पाचवे सत्र लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटी येथे १२ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित होणार आहे

·         परिषदेत भारत व परदेशातील १५०० व्यापार भागीदार सहभागी होण्याची शक्यता

·         २०२४ पर्यंत मेक इन इंडिया मोहिमेद्वारे भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला भारतीय कडधान्य व्यापाराचा हातभार लावावा, या कल्पनेतून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई, ६ नोव्हेंबर २०१९: भारतीय कडधान्य व्यापार व उद्योगक्षेत्रातील इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशन (आयपीजीए) या महत्वपूर्ण संघटनेने द पल्सेस कॉन्क्लेव्ह परिषदेच्या पाचव्या सत्राची घोषणा केली. ही द्वैवार्षिक परिषद महाराष्ट्रातील लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटी येथे १२ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित होणार आहे.
Read More

Visit Now
HAVE YOU REGISTERED FOR THE PULSES CONCLAVE 2020?
Register Now